शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्ती वेतनासाठीची फिराफीर थांबणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:27 IST

निवृत्ती वेतन न मिळाल्याने सेवानिवृत्तांचे हाल

महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षकांचे २०१६ मधील दोन व या वर्षाचे पाच महिन्यांचे निवृत्ती वेतन न मिळाल्याने सेवानिवृत्तांचे हाल होत आहेत. त्यामुळे या निवृत्तांना त्यांचे हक्काचे निवृत्ती वेतन कधी मिळेल व त्यासाठी कोणी लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महानगर पालिका शिक्षण मंडळाच्या निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारकांना २०१६ मधील नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे थकीत निवृत्तीवेतन अडीच वर्षे उलटले तरी देण्यात आलेले नाहीत़ याबाबत वारंवार तक्रार करूनही त्या बाबत कोणी दखल घेत नाही. विशेष म्हणजे या संदर्भातील सर्व बाबी गुलदस्त्यात असून याबाबत संबधितांनी कधीही खुलासा केलेला नाही़ तीन वर्षापूर्वीचे दोन महिन्यांचे निवृत्ती वेतन थकलेले असताना २०१९ यावर्षातही पाच महिन्यांपासून संबंधितांना निवृत्तीवेतन मिळालेले नाही. याबाबतही तक्रार करण्यात आली. मात्र त्या बाबत कोणतेच उत्तर दिले जात नाही. एक प्रकारे याद्वारे निवृत्तीवेतन धारक शिक्षकांची पिळवणूक सुरू आहे. यासंदर्भात राज्यपालांना निवेदनही देण्यात आले असून या सर्व प्रकाराची उच्चस्तरिय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा प्रकाराला पायबंद घालून सेवानिवृत्त शिक्षकांना त्वरित निवृत्ती वेतन देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी निवृत्तांची आहे. निवृत्त शिक्षकांबाबत इतकी उदासीनता दाखविली जात असल्याने त्यांच्या सेवेचे हेच मोल म्हणावे का, अशीही भावना निवृत्तांच्या मनात निर्माण झाली आहे. शहरवासीयांकडे कराची रक्कम थकली तर त्यांच्याकडून व्याज वसूल केले जाते. आता निवृत्त शिक्षकांना तीन वर्षांपासून त्यांचे वेतन मिळत नसल्याने त्यांनाही व्याज मिळेल का, असाही सवाल उपस्थित होत आहे.- मुनाफ शेख, सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी, मनपा शिक्षण मंडळ

टॅग्स :Jalgaonजळगाव