शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा ‘वाल्यां’चा पक्ष करणार का?, खडसे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 06:01 IST

भाजपात वाल्या आला तरी त्याचा आम्ही वाल्मिकी करू, असे पक्षश्रेष्ठी म्हणत आहेत.

भुसावळ (जि. जळगाव) : भाजपात वाल्या आला तरी त्याचा आम्ही वाल्मिकी करू, असे पक्षश्रेष्ठी म्हणत आहेत. पक्षविस्तारासाठी करावं लागतं, असे सांगितले जाते. मात्र वाल्याचे वाल्मिकी करताना पक्षच ‘वाल्या’चा होऊ नये, अशी कोपरखळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या स्वकीयांना मारली आहे.सत्तेसाठी जे इकडे-तिकडे करतात ते लाचार असतात. मी कुणाच्या पुढे-पुढे करणारा नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात माझे छायाचित्र टाकले तर मते मिळणार नाहीत, अशी भीती त्यांना असावी. त्यामुळे छायाचित्र टाकले नसावे, असे त्यांनी सांगितले. समय बडा बलवान होता है. मी पक्षासाठी आयुष्यभर झिजत आलो आहे. रामालाही १४ वर्षे वनवासात जावे लागले होते. मी तर सामान्य माणूस आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे आपण वाती तयार करीत आहोत. पण ही वात उजेडही देते आणि प्रसंगी सारेच पेटवून टाकते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे