शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे शिक्षक पतीकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:16 IST

फैजपूर येथील एका २७ वर्षीय विवाहितेचा सात लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह नऊ जणांविरुद्ध छळणे व मारहाणीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठळक मुद्देशिक्षक पतीसह नऊ जणांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखलघराचे कर्ज फेडण्यासाठी सात लाख रुपये आणण्याची केली होती मागणीशिवीगाळ करीत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : फैजपूर येथील एका २७ वर्षीय विवाहितेचा सात लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह नऊ जणांविरुद्ध छळणे व मारहाणीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहेदि.३१ मे २०१७ ते ४ एप्रिल २०१८ दरम्यान फैजपूर येथील विवाहितेचा शिक्षक पती विजेंद्र प्रकाश सोनार, प्रकाश सोनार (सासरे), रजनी प्रकाश सोनार (सासू), सचिन सोनार (जेठ), नम्रता सोनार (जेठाणी), जितेंद्र सोनार (जेठ), सोनिया सोनार (जेठानी), नीलेश सोनार (जेठ), मनीषा सोनार (जेठाणी) सर्व रा.शिवाजी नगर व खुशालभाऊ रोड, फैजपूर या सर्वांनी विवाहितेला घराचे कर्जाचे पैसे भरण्यासाठी दोन लाख माहेरून आणावे यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर ही विवाहिता पतीसोबत नांदावयास तयार असतानासुद्धा कोर्टाकडून नोटीस का पाठवली म्हणून जेठ सचिन सोनार याने माहेरून पैसे आणल्यावरच तुला वागवू, असे म्हणत पुन्हा शिवीगाळ करीत मानसिक व शारीरिक छळ केला. या नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि दत्तात्रय निकम व पी. एस.आय. आधार निकुभे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFaizpurफैजपूर