शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंना मंत्रिमंडळात का घेत नाहीत, कार्यकर्त्यांनी दानवेंना विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 17:14 IST

माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये मी दोषी आहे का? निर्दोष आहे हे राज्याला कळू द्या, असे आवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या बैठकीमध्ये केले आहे.

ठळक मुद्देमाझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये मी दोषी आहे का? निर्दोष आहे हे राज्याला कळू द्या खडसे यांना मंत्रिमंडळात का घेण्यात येत नाही ? या संदर्भात माहिती द्या नाथाभाऊ यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळणार असल्याचे सांगितले

जळगाव- माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये मी दोषी आहे का? निर्दोष आहे हे राज्याला कळू द्या, असे आवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या बैठकीमध्ये केले आहे. भुसावळ येथील आय. एम. ए. हॉल येथे शनिवारी दुपारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या व खडसे यांना मंत्रिमंडळात का घेण्यात येत नाही ? या संदर्भात माहिती द्या अशी मागणी केली. तब्बल अर्धा तास कार्यकर्त्यांनी दानवे यांना धारेवर धरले .यावेळी दानवे यांनी नाथाभाऊ यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळणार असल्याचे सांगितले, मी यापूर्वी नाशिक येथील कार्यकर्त्यांना भेटलो होतो, त्यावेळी अशी माहिती दिली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारच झाला नाही. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली नसल्याचे कार्यकर्त्यांना समजून सांगायला प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी खडसे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले व पक्षानेसुद्धा माझ्या संदर्भात जो काही निर्णय असेल तो राज्याला कळवावे, असे आवाहन केले. बंदिस्त सभागृहात ही चर्चा झाली. दानवे यांनी बाहेर आवाज जाऊ नये म्हणून खिडक्या बंद करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान कार्यकर्त्यांनी यासंदर्भात निर्णय न घेतल्यास पक्षाचे नुकसान होऊ शकते, असा इशारा त्यांना दिला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे१) एकनाथ खडसे दोषी आहेत की नाही हे पार्टी कसे ठरवणार २) खडसेंवर केवळ बेछूट आरोप३) खडसेंवर अजूनही आरोप सिद्ध नाही४) खडसेंचे प्रकरण न्यायप्रविष्ट, आम्हाला पार्टी चालवु द्या.५) खासदारांच्या कामगिरीबाबत भाजपाकडुन कुठलाही सर्वे नाही, आमच्या खासदारांची कामगिरी उत्तमच ६) पक्षाची आवश्यकता पाहून युतीचा निर्णय, मताचे विभाजन टाळण्यासाठी आमची युतीची तयारी७) आम्ही मराठा आरक्षण केव्हाच दिलय केवळ न्यायालयाची स्थगिती८) मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ३०  पर्यंत अहवाल येणार९) धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे