शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेकडे कोणी लक्ष देईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:16 IST

अस्वच्छतेचा प्रश्न बिकट

शहरात अस्वच्छतेचा प्रश्न बिकट बनला असून त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव नेहमीच शहरवासीयांना येतो. काही ठिकाणी कचरा कुंड्या नाही तर जेथे आहे त्या ओसंडून वाहत आहे. या सोबतच बऱ्याच ठिकाणी कचरा कुंड्या असल्या तरी त्यात कचरा न टाकता अनेक जण बाहेर टाकतात व तो इतरत्र उडतो. त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न बिकट होतो. असे असले तरी शहरातील शिवाजीनगर भागात ही समस्या गंभीर होत आहे. या परिसरात असलेल्या अस्वच्छतेबाबत नेहमी आवाज उठविला जाते. त्या बाबत मनपाकडे तक्रारही केली जाते. यात यंदाही आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून ही समस्या मांडली. हा प्रश्न ५ ते १० हजार नागरिकांचा असून तो खूप गांभीर्याने घेण्यासारखा असला तरी त्याकडे मनपा सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. यामुळे शिवाजीनगर भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीतील पाणी हे रस्त्यावरून येवून कोणत्यातरी खड्यात साचून त्यामध्ये डास तयार होतात व त्यामुळे थंडी-ताप, खोकला, मलेरिया अशा प्रकारचे आजार पसरतात. त्या विषयी यापूर्वीदेखील नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र त्याची कोणीच दखल घेतली नाही. मनपाचा आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. तरीही त्या ठिकाणी शहरातील दररोजचा २२० टन कचरा टाकला जात आहे. लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रि येविना पडून आहे. त्या ठिकाणी जसा आजूबाजूला त्रास आहे, तसाच त्रास या भागात सहन करावा लागतो. शिवाजीनगर भागात काही ठिकाणी कचराकुंडीच नाही. त्यामुळे कचरा टाकावा कोठे असा प्रश्न पडतो. या सर्व प्रकाराची मनपाच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे, तरच हा प्रश्न सुटू शकेल.- विनायक पाटील, अध्यक्ष, धर्मरथ फाउंडेशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव