शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

..किती बळी जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:15 IST

जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर दर दिवसाआड एक अपघात घडत आहे अन् निरपराधांचा बळी जात आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहुन ...

जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर दर दिवसाआड एक अपघात घडत आहे अन् निरपराधांचा बळी जात आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहुन मन ‘सुन्न’ होत असते. अपघाताच्या या घटनांमुळे महामार्गावरून दररोज वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थी, नागरिक व महिलांना जीव मुठीत घेऊन जावे, यावे लागते. शासनाने दहा वर्षांपूर्वी मलकापूर ते धुळे हा रस्ता चौपदरी करण्याचे जाहीर केले होते. तसेच या मार्गावर बायपास रस्त्यांच्या ठिकाणी वळण रस्ते तयार करण्याचे शासनाचे नियोजन होते. मात्र, त्यावेळची ही घोषणा कागदावरच राहिली. जर दहा वर्षापूर्वी हे काम झाले असते, तर आज निरपराधांचे बळी गेले नसते. हा समांतर रस्ता होण्यासाठी गेल्या दहा वर्षांत अनेक आंदोलने, मोर्च व उपोषण झालीत. समांतर रस्ता कृती समितीनेंही यासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या व्यापारी बांधवांनीदेखील व्यवसाय बंद ठेऊन, या आंदोलनात सहभाग घेतला. जळगावकरांचा आवाज जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचविला. ऐवढे करुनही समांतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही.आता जळगावकर या नात्याने ऐवढीच अपेक्षा की, लोकप्रतिनिधींनी जळगावकरांचा जीव वाचविण्यासाठी समांतर रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अजून किती बळी जाणार ,याची वाट पाहू नये.-पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट (महाराष्ट्र)

टॅग्स :Jalgaonजळगाव