शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुणी जिंकलेय सर्वाधिक वेळा यु.एस.ओपन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:17 IST

वर्षातील चार ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मालिकेतील शेवटची स्पर्धा. 1881 पासून खेळल्या जाणा:या या स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये 1968 मध्ये खुले युग सुरू झाल्यापासूनचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष.

जळगाव,दि.28 - यु.एस.ओपन! वर्षातील चार ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मालिकेतील शेवटची स्पर्धा. 1881 पासून खेळल्या जाणा:या या स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये  1968 मध्ये खुले युग सुरू झाल्यापासूनचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. हा आधुनिक युगाचा सुवर्णमहोत्सव आणि 136 वर्षांच्या इतिहासात युएस ओपनमधील विक्रमांच्या नोंदी अशा :

सर्वाधिक एकुण विजेतेपद (पुरुष) :  16- बिल टिल्डनसर्वाधिक एकुण विजेतेपद (महिला) : 25-मार्गारेट डय़ुपाँटसर्वाधिक एकुण विजेतेपद (पुरुष- खुले युग) : 9- बॉब ब्रायनसर्वाधिक एकुण विजेतेपद (महिला- खुले युग) : 16- मार्टिना नवरातिलोवा

सर्वाधिक एकेरी विजतेपद (पुरूष) : 7- बिल टिल्डन, बिल लार्नेड आणि रिचर्ड सिअर्ससर्वाधिक एकेरी विजतेपद (महिला) : 8- मोला मल्लोरी सर्वाधिक एकेरी विजेतेपद (पुरुष - खुले युग): 5- रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास आणि जिमी कॉनर्ससर्वाधिक एकेरी विजेतेपद (महिला - खुले युग): 6- ख्रिस एव्हर्ट आणि  सेरेना विल्यम्स 

सर्वाधिक वेळा सहभाग: व्हिक सैक्सास (ज्युनियर)- 28 वर्षेसर्वाधिक वेळा सहभाग (खुले युग): जिमी कॉनर्स -22 वर्षे

सर्वाधिक सामने (पुरूष) - 115- जिमी कॉनर्ससर्वाधिक सामने (महिला)- 113- ख्रिस एव्हर्ट सर्वाधिक सामने विजय(पुरूष) : 98- जिमी कॉनर्ससर्वाधिक सामने विजय (महिला):  101- ख्रिस एव्हर्ट

दोन विजेतपदांतील सर्वाधिक काळ (पुरुष) : 14 वर्षे- केन रोझवालदोन विजेतपदांतील सर्वाधिक काळ (महिला): 15 वर्षे- सेरेना विल्यम्स

सर्वात तरुण विजेता: पीट सॅम्प्रास- 19 वर्षे 28 दिवससर्वात तरूण विजेती: ट्रेसी ऑस्टीन- 16 वर्षे 8 महिने 28 दिवस

सर्वाधिक वयात विजेतेपद (महिला): मोला मल्लोरी- 42 वर्षे 5 महिने 27 दिवससर्वाधिक वयात विजतेपद (पुरुष) : विल्यम लार्नेड- 38 वर्षे 8 महिने 3 दिवससर्वाधिक वयात विजेतेपद (पुरुष-खुले युग): केन रोझवाल- 35 वर्षे 10 महिने 11 दिवससर्वाधिक वयात विजेतेपद (महिला- खुले युग):  फ्लेविया पेन्नाटा- 33 वर्षे 6 महिने 18 दिवस