शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:16 IST

एकदा पुन्हा शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आधी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला की, त्या भागात मनपाच्या ...

एकदा पुन्हा शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आधी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला की, त्या भागात मनपाच्या वतीने फवारणी केली जात होती. मात्र, आता तसे काही दिसून येत नाही. त्यामुळे फवारणी होत नाही का हो? अशी चर्चा आता ज्येष्ठांच्या कट्ट्यांवर रंगू लागली आहे.

दररोज हजारांच्यावर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. दुसरीकडे ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्‍ये बेडसुद्धा कमी पडू लागले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंधसुद्धा घालण्‍यात आले आहेत. पण, मनपाकडून आधीप्रमाणे कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याची चर्चा आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे फलक लावण्यास सुरुवात झाली आहे. फवारणीसुद्धा केली जाणार होती. परंतु, तसे कुठे बघायला मिळाले नाही. मागील वर्षी प्रत्येक कार्यालय, गल्ली-बोळ भागांमध्ये फवारणी केली जात होती. मात्र, आता तसे दिसून येत नसल्यामुळे उपाययोजना फक्त कागदावरच आहे का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.