शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत होर्डींग्ज कधी निघणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 13:24 IST

मोजक्याच होर्डींग्ज लावणाऱ्यांनी महानगरपालिकेची परवानगी घेतली

शहरात विविध समस्यांनी डोके वर काढले असता त्यात अनधिकृत होर्डींग्जने सुध्दा त्यात भर टाकली आहे़ शहरात चौक-चौक होर्डींगने सजलेली आपल्याला दिसून येतात़ त्यातीलच मोजक्याच होर्डींग्ज लावणाऱ्यांनी महानगरपालिकेची परवानगी घेतलेली असते़ तर काहींकडून अनधिकृतपणे होर्डींग्ज लावलेली आहेत़ त्यामुळे काहीवेळेस रात्रीच्या सुमारा वळणावर समोरून येणारे वाहन दिसण्यास त्रास होता़ त्यातून अपघात होण्याची सुध्दा शक्यता आहे़ एवढेच नव्हे तर महानगरपालिकेचा सुध्दा महसुल बुडवला जात आहे़ याकडे महानगरपालिकाने लक्ष देण्याची गरज आहे़ अनेकवेळा मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत होर्डींग्ज, फलक, बॅनर्स लावणाऱ्यांविरूध्द कारवाई केली जाते़ मात्र, तरी देखील अनेक जण आपली जाहीरात करण्यासाठी विनापरवानगी विद्युत खाबांसह डिवायडरवर होर्डींग्ज व लहान फलके लावली जातात़ त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते़ त्यातच अतिक्रमण विभागाकडून असे होर्डींग काढून घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे़ पावसाळ्याला सुरूवात झाली आहे़ वारा-वादळामुळे हे होर्डींग हवेने उडून रस्त्यावर पडू शकतात तर कधी कोणत्या वाहनावर पडण्याची शक्यता आहे़ शहरातील आकाशवाणी चौक, अंजिठा चौक, गणेश कॉलनी, एम़जे़ कॉलेज परिसर, फेडरेशन परिसर, स्वातंत्र्य चौक परिसरात, सिंधी कॉलनी रस्ता, महाबळ रस्ता या भागांमध्य होर्डींग व फलक मोठ्या प्रमाणात लावली जातात़ या परिसरातील अनधिकृत होर्डींग्ज काढून तो भाग मोकळा करावा, जेणे करून वाहनधारकांना कुठलाही त्रास होणार नाही़-हर्षल महाजन, पिंप्राळा परिसर

टॅग्स :Jalgaonजळगाव