शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दररोज जीव जातायं..समांतर रस्ते कधी होणार?, जळगावात पालकमंत्र्यांना खडा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 12:12 IST

गांधी उद्यानात पाहणीप्रसंगी घडला प्रकार

ठळक मुद्देपालकमंत्री म्हणाले..तुम्ही कर भरतात का?100 कोटीतून समांतर रस्त्यांचे काम करा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31- राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून दररोज निरपराध नागरिकांचे हकनाक जीव जात आहेत. पालकमंत्री साहेब, समांतर रस्ते कधी करणार ? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना एका सर्वसामान्य नागरिकाने महात्मा गांधी उद्यानात केल्याने खळबळ उडाली.शाहू रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी महात्मा गांधी उद्यानाची सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाहणी केली. यावेळी ग.स. सोसायटीचे माजी व्यवस्थापक अशोक भास्कर पाटील हे त्यावेळी उद्यानात व्यायाम करीत होते. त्यांच्याजवळ येत पालकमंत्र्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांचे वयही विचारले. अशोक पाटील यांनी ते सांगितल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत असून त्यात तरुणांचे बळी जात आहे. समांतर रस्ते झाल्यास अनेकांचे जीव वाचतील, त्यासाठी समांतर रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.पालकमंत्री म्हणाले..तुम्ही कर भरतात का?अशोक पाटील यांनी समांतर रस्त्यांची अपेक्षा व्यक्त करताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांना म्हणाले, आपण मनपाचा कर भरतात का? त्यावर अशोक पाटील यांनी होय असे उत्तर दिले. त्यानंतर आयकर भरतात का? असे विचारले असता मला ‘आयकर’ लागत नाही असे पाटील म्हणाले. 100 कोटीतून समांतर रस्त्यांचे काम कराअशोक पाटील यांनी पालकमंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर पालकमंत्री काही  वेळ अंतमरुख झाले. काही मिनिटानंतर त्यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना जवळ बोलवित समांतर रस्त्यांचा प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेतला. जिल्हाधिका:यांनी त्यांना त्यांच्या हातावर मोबाईल ठेवत हा विषय समजून सांगितला. त्यावर पालकमंत्री म्हणाले, आपल्यास 100 कोटी दिले आहे, त्यातून समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावा.