शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

विसजर्न मार्गाची दुरुस्ती केव्हा?

By admin | Updated: September 23, 2015 00:11 IST

जळगाव : बाप्पाच्या विसजर्नाला अवघे चार दिवस शिल्लक असतानाही विसजर्न मार्गाची दैना कायम असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

जळगाव : बाप्पाच्या विसजर्नाला अवघे चार दिवस शिल्लक असतानाही विसजर्न मार्गाची दैना कायम असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. विसजर्न मार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल, असे मनपा आयुक्तांनी जाहीर केले होते मात्र अद्यापही हा मार्ग दुरुस्त करण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे तर विसजर्न मार्गावर ठिकठिकाणी कच:याचेही ढिग साचले आहेत. येत्या तीन दिवसात हा मार्ग महापालिकेकडून दुरुस्त होणे व स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे.

खड्डे व कच:याचे ढिग कायम

विसजर्न मार्गाची पाहणी केली असता, रस्त्यात विविध ठिकाणी 27 मोठे खड्डे पडलेले असल्याचे दिसून आल़े तर बालाजी मंदिर आणि रजा चौकात कच:याचे ढिग साचले आहेत. बाप्पाची विसजर्न मिरवणूक 27 रोजी मोठय़ा जल्लोषात काढली जाणार आहे.

या मिरवणुकीत ट्रॅक्टर, ट्रक आदी चारचाकी वाहनांचा वापर गणेशभक्तांकडून केला जातो़ रस्ता खराब असल्याने वाहन व्यवस्थितपणे विसजर्न स्थळार्पयत पोहाचू शकत नाहीत़

वाहने पंर होण्याची भीती आहे. तसेच अपघातही होऊ शकतो. त्यामुळे या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

पांडे डेअरी चौक ते कंजरवाडय़ार्पयत रस्त्याची दुरुस्ती

पांडे डेअरी चौक ते कंजरवाडय़ा र्पयत रस्त्याची मनपाकडून दुरुस्ती करण्यात आलेली आह़े मात्र कंजरवाडा ते सिंधी कॉलर्नीपतचा रस्ता अद्यापही खराब आह़े

कंजरवाडा ते सिंधी कॉलनी दरम्यान 3 मोठे खड्डे आहेत़ तर डी मार्ट ते विनोबा नगर दरम्यान 11 खड्डे आहेत़ विसजर्न मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी गणेशभक्तांकडून मागणी होत आह़े

असे आहेत खड्डे

रजा चौक 3

बालाजी मंदिर परिसर 1

दक्षिण मुखी हनुमान मंदिर 1

जिल्हा सामान्य रूग्णालय 2

कंजरवाडा 2

मागासवर्गीय विद्याथ्र्याचे 1

वसतीगृह

श्यामा फायर 5

डी मार्ट समोर 4

जीवन ज्योती बस स्थानक 3