शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचे पहेलवान गदा नाचवणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:23 IST

आकाश नेवे जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान आणि केशवस्मृती प्रतिष्ठान यांनी रथोत्सवानंतर कुस्त्यांची दंगल आयोजित करण्याची परंपरा पुन्हा सुरू ...

आकाश नेवे

जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान आणि केशवस्मृती प्रतिष्ठान यांनी रथोत्सवानंतर कुस्त्यांची दंगल आयोजित करण्याची परंपरा पुन्हा सुरू केली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील मल्लांचे वर्चस्व या स्पर्धेवर नसल्याचे दिसून आले. गेल्या वेळी कोल्हापूरचा बाला रफिक आणि आता पंजाबचा अब्दुल गनी यांचेच वर्चस्व या स्पर्धेवर दिसून आले.एकेकाळी जळगाव आणि जिल्ह्याला कुस्तीगिरांची चांगली परंपरा आहे. धरणगाव, जळगाव आणि चाळीसगाव भागात पहेलवानांचा दबदबा राज्यभर होता. मात्र आता जळगावच्या आखाड्यातच परगावचे पहेलवान वर्चस्व गाजवू लागेल आहेत. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने कुस्तीत झेंडा रोवला. मात्र त्याच्या नंतर जळगाव जिल्ह्यातून आणखी पुढे कोण जाईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. जळगावचा स्थानिक पहेलवान नितीन गवळी याचे नाव सातत्याने पुढे येते. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. पूर्वी जळगावमध्ये श्रीकृष्ण व्यायामशाळा, खांबेटे व्यायामशाळा तसेच जुन्या गावात ठिकठिकाणी आखाडे होते. काळाच्या ओघात अनेक आखाडे बंद पडले. व्यायामशाळा बंद पडल्या. मात्र श्रीकृष्ण व्यायामशाळा अजूनही सुरू आहे. म्हशींच्या गोठ्याजवळ असलेली ही व्यायामशाळा अजूनही पहेलवान घडवते. शाहूनगर, मेहरूण येथेही आखाडे आहेत. मात्र कुस्ती जिंकून गदा नाचवतील अशा पहेलवानांची वानवाच आहे. कुस्तीप्रेमींचा दांडगा उत्साह कुस्त्यांच्या दंगलीत कुस्तीप्रेमींचा दांडगा उत्साह दिसून आला. सलग दोन वर्षे ही दंगल सागर पार्कवर होते. कुस्तीचा आखाडा जरी मधोमध असला तरी मैदान गदीर्ने फुलून जाते. कुस्ती शौकिन झाडांवरही उभे राहून देखील कुस्ती पाहताना दिसून येतात.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव