शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

खडसे यांच्या तक्रारीवर ते काय कारवाई करतील ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:02 IST

जळगाव : भाजपच्या सर्व बंडखोरांनी भाजपच्या नावावरच प्रचार केला, त्यांच्या तक्रारी करूनही कारवाई झाली नाही, बंडखोरांना मांडीवर बसविणारे खडसेंच्या ...

जळगाव : भाजपच्या सर्व बंडखोरांनी भाजपच्या नावावरच प्रचार केला, त्यांच्या तक्रारी करूनही कारवाई झाली नाही, बंडखोरांना मांडीवर बसविणारे खडसेंच्या तक्रारीवरून काय कारवाई करणार ? असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे़जळगाव पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड घोषित झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी ते जळगाव पंचायत समितीत आलेले होते़ त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी आपले तिकिट कापल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी बुधवारी केला होता. त्यावर विचारणा केली असता पाटील यांनी वरील प्रतिक्रिया त्यांनी दिली़ दरम्यान, जळगाव, धरणगाव, एरंडोल, भडगाव, पारोळा या पाच ठिकाणी शिवसेनेने भगवा फडकविला असून ही सुरूवात आहे़ आगामी काळात याच पाचचे दहा केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ खडसे संपर्कात असल्यावर खर काय ते लवकरच समजेल असे सांगितले. जिल्हा परिषदेत भाजपकडे बहुमत असले तरी तीन पक्ष मिळून सरकार बसवू शकतात त्या दृष्टीने जिल्हा परिषदेतही आमचे प्रयत्न राहतील़ भाजपकडे आकडे मोठे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव