शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

यावलमध्ये उघडय़ावर शौचास बसणा:यांचे गुलाबपुष्पाने स्वागत

By admin | Updated: May 23, 2017 12:21 IST

यावल नगरपालिकेच्या वतीने उघडय़ावर शौचास बसणा:यांचे मंगळवारी पहाटे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आल़े

 ऑनलाईन लोकमत

यावल,दि.23-स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावल नगरपालिकेच्या वतीने  उघडय़ावर शौचास बसणा:यांचे मंगळवारी पहाटे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आल़े 
 शहरातील बोरावल गेट परीसर, भुसावळ रस्त्यावरील आई हॉस्पीटल, आठवडे बाजार परीसर,  सुतगिरणी रस्ता यासह विविध रस्त्यावर नागरिक उघडय़ावर शौचास बसत असल्याने शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आह़े भारत स्वच्छता अभियानांतर्गत पालिकेने वेळोवेळी जनजागृती करूनही उपयोग होत नसल्याने भल्या पहाटे पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी करण्यात आली़
नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या नेतृत्वाखाली महिला नगरसेविका पथक तर नगरसेवक दीपक बेहेडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पथक तयार करण्यात आले आह़े
दोन्ही पथकाने सुमारे 15 जणांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल़े मंगळवारी भल्या पहाटे पाच वाजेपासून गांधीगिरी करण्यास सुरुवात झाली़ बुधवारीदेखील मोहिम राबवली जाणार आह़े नागरिकांनी शौचालय बांधावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आह़े पुढच्या टप्प्यात उघडय़ावर शौचास बसणा:यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आह़े मोहिम तीव्र करण्यात येणार असल्याचे पालिकेचे स्वच्छता अधिकारी रमाकांत मोरे यांनी सांगितल़े