शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजनांचे मुक्ताईनगरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 23:17 IST

खडसे यांचे होमपीच असल्याने अनेकांंना वाटले आश्चर्य

n  लोकमत न्यूज नेटवर्कमुक्ताईनगर :  मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मुक्ताईनगरमार्गे मध्यप्रदेशात जात असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांचे शहरात रविवारी आगमन प्रसंगी भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशा नंतर पाहिल्यानंदाच मुक्ताईनगरात आलेल्या गिरीश महाजन यांच्या स्वागताने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहे.नेपानागर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.  अशात मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीना प्रचारासाठी बोलविले जात आहे. याच अनुषंगाने माजी मंत्री गिरीश महाजन जामनेर येथून नेपानागर जात होते . वाटेत मुक्ताईनगर लागत असल्याने महाजन रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे दाखल झाले. याप्रसंगी महाजन याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जि.प. सभापती जयपाल बोडदे, नगरपंचायत भाजपा गटनेते पियुष महाजन नगरसेवक संतोष कोळी, ललित महाजन, मुकेश वानखेडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते सचिन पाटील, विजय कठोके  उपस्थित होते.