शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या फटाके संदर्भात निकालाचे जळगावात ‘अंनिस’तर्फे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:54 IST

उत्पादक तसेच व्यापाऱ्यांना दिलासा

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्री आणि फटाके फोडण्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.या संदर्भात जळगाव अंनिसच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र अंनिस गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबवित आहे. त्यात २३ रोजी फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत फटाक्यांची आॅनलाइन विक्रीस नकार देण्यासह केवळ परवानाधारक व्यापारीच फटाक्यांची विक्री करू शकतात, असे निर्देश दिले आहे. सोबतच दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची वेळदेखील ठरवून दिली असून रात्री ८ ते रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. तसेच नाताळ आणि नवीन वर्षासाठी रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. फटाके फोडण्याची वेळ मर्यादीत केल्याच्या या निर्णयाचे अंनिसतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, उपाध्यक्ष डॉ. मंगला साबद्रा, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा सचिव आर.वाय.चौधरी, अशोक तायडे, शहराध्यक्ष डॉ.अजय शास्त्री, अ‍ॅड.भरत गुजर, विश्वजीत चौधरी आदींनी स्वागत ेकेले आहे.उत्पादक तसेच व्यापाऱ्यांना दिलासासर्वोच्च न्यायालयात फटाके बंदीसंदर्भात दाखल याचिकांबाबत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने फटाके उत्पादक व व्यापाºयांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाने फटाके निर्मिती करणा-या जळगाव जिल्ह्यातील उत्पादक तसेच देशभरातील १२०० कारखाने मालक, कामगार यांची बेरोजगारीची कुºहाट टळण्यासह हजारो विक्रेत्यांचा व्यवसाय बुडण्यापासून वाचला असल्याने यातून मोठा दिलासा मिळाली असल्याची माहिती जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष युसुफ मकरा यांनी दिली.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव