शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वाकडी प्रकरण : जलसंपदामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:09 IST

राष्टÑवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांची मागणी

ठळक मुद्देसांत्वनपर भेटही दिली नाहीकुटुंबावर दबाव

जळगाव : वाकडी पिडीत कुटुंबास सांत्वनपर भेट न देणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्टÑवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाकडी येथील घटनेबाबत गुन्हा दाखल होऊ नये यासाठी  कुटुंबावर दबाव येत होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील हा विषय असल्याने त्यांनी राज्यशासनाचे प्रतिनिधी म्हणून तातडीने चांदणे कुटुंबियांची भेट घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी भेट दिली नाही.त्यामुळे मागासवर्गीय कुटुंबातील अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचाराची जबाबदारी घेऊन महाजन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मानकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्याप्रसंगी जळगाव महानगराध्यक्ष गणेश नन्नवरे, जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर म्हस्के, जामनेर तालुकाध्यक्ष प्रभाकर इंगळे, जामनेर तालुका उपाध्यक्ष वसंत सपकाळे, एन.पी. गायकवाड, विनोद बिºहाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव