शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या विकासासाठी 100 कोटींची निधी शासन देणार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 12:53 IST

जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली.

जळगाव : शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली. या 100 कोटी रुपयांसाठी मुख्यमंत्र्यांची संमती असल्याचेही ते म्हणाले. जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून महात्मा गांधी उद्यानाची पुनर्बांधणी व नूतनीकरण करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी सकाळी या उद्यानात झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या करण्यात आले.यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार स्मिता वाघ, महापौर ललित कोल्हे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपमहापौर गणेश सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

जळगावात लवकरच पाणी विद्यापीठ : अशोक जैनपाण्यावर निगडीत असलेल्या सर्व ज्ञान शाखांचे अध्ययन करणारे जागतिक दर्जाच्या पाणी  विद्यापीठाची घोषणा जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी यावेळी केली.  500 एकरात हे  विद्यापीठ उभाण्यात येणार असून भाऊंची श्रृष्टी, असे या परिसराचे नाव असेल. लवकरच या विद्यापीठाचा भूमिपूजन सोहळा होईल. तसेच जळगावात मेडिकल डायग्नोस्टिक सेंटरच्या निर्मितीची घोषणाही त्यांनी यावेळी केली.