शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानातही वृक्षारोपण केलेल्या रोपांना देतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:28 IST

दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाही सावखेडा येथील एकता नवयुवक मंडळातील तरुण वृक्षारोपण केलेल्या रोपांना बाटल्यांद्वारे पाणी देतात.

ठळक मुद्देसावखेडा येथील युवकांचा पर्यावरण पूरक उपक्रमएकता नवयुवक मंडळातील तरुण रोपांना देतात बाटल्यांद्वारे पाणी

योगेश सैतवाल  सावखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाही सावखेडा येथील एकता नवयुवक मंडळातील तरुण वृक्षारोपण केलेल्या रोपांना बाटल्यांद्वारे पाणी देतात.येथील एकता नवयुवक मंडळातील २५ ते ३० तरुणांनी गेल्या वर्षी सातपुड्याच्या पायथ्याशी सुमारे ३०० रोपांचे वृक्षारोपण केले होते. तेव्हापासून या तरुणांनी या वृक्षारोपण केलेल्या झाडांकडे लक्ष देऊन त्यातली काही रोपे जगवली. मे महिन्यातील वाढत्या तापमानातही या तरुण मंडळी टाकाऊ, रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांपासून या रोपट्यांना पाणी पुरवत आहे. त्या अनुषंगाने ही तरुण मंडळी टाकाऊ पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्यात पाणी भरून आठ ते दहा दिवसांनी त्या झाडांजवळ ठेवत आहे. जेणेकरून या झाडांभोवती ओलावा टिकून राहील व झाडे नष्ट होणार नाही. तसेच आठ ते दहा दिवसांनी ट्रॅक्टरद्वारे सातपुडा पायथ्याशी जाऊन झाडांना पाणी देत आहेत.खºया अर्थाने सावखेडा येथील नवयुवक तरुण मंडळांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केल्याने समाजात आदर्श निर्माण केला आहे. त्या अनुषंगाने ही २५-३० युवक मंडळी आठ ते दहा दिवसांनी एकत्र येऊन ट्रॅक्टरद्वारे टाक्यांमधून पाणी नेऊन रानातील या झाडांना पाणी पुरवत आहेत.या तरुणांमध्ये गोपाळ पाटील, नीलेश महाजन, चेतन चौधरी, प्रफुल महाजन, पवन महाजन, हर्षल बढे, प्रांजल महाजन, नीलेश पाटील, रुपेश चौधरी, गौरव महाजन, निखिल महाजन, डालू महाजन, रुपाल महाजन, जयेश बढे, धीरज महाजन, मयूर महाजन, मयूर बढे, अमित महाजन, कल्पेश महाजन, देवेंद्र महाजन व अन्य तरुण मंडळींचा समावेश आहेतसेच गावांमधील इतर तरुणांनीदेखील या तरुणांचा आदर्श घेऊन ‘झाडे लावा - झाडे जगवा व त्यांचे संगोपन करा’ या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक देश घडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :environmentवातावरणRaverरावेर