शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 17:54 IST

शेंदुर्णीत महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायतीत दाखल

ठळक मुद्देशेंदुर्णीत महिलांनी काढला ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चासंतप्त महिलांच्या प्रश्नांनी ग्रा.पं. पदाधिकाºयांची तारांबळगोविंद अग्रवाल यांनी जाणून घेतली महिलांची व्यथा

आॅनलाईन लोकमतशेंदुर्णी ता.जामनेर, दि.११ : येथील अहिल्याबाई होळकर गल्ली व शनी मंदीराच्या मागील खळवाडी भागात पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी १० वाजता डोक्यावर हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले. महिलांच्या प्रचंड घोषणाबाजीने ग्रामपंचायत कार्यालय परिसर दणाणून गेला होता. महिलांना उत्तरे देता देता पदाधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील शेंदुर्णी हे महत्त्वपूर्ण गाव आहे. गावातील अहिल्याबाई होळकर गल्ली, शनी मंदिरामागील परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला, लहान मुले मुलींना दूर जावे लागत असते. त्रास असह्य झाल्याने ११ रोजी सकाळी १० वाजता महीलांचा ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा निघाला. मोर्चा ग्रामपंचायतीत आल्यानंतर माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. अग्रवाल यांनी तत्काळ तालुक्याचे बीडीओ, तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून नागरीकांच्या समस्या मांडल्या.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर