शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सावदा येथे नदी-नाल्यांमध्ये होणार जलसंधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 19:32 IST

‘थेंब अमृता’चा या जलक्रांती अभियानांतर्गत लोकसहभागातून येथील पाताळगंगा नदी व नाल्यांमध्ये जलसंधारण व विहीर पुनर्भरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजलक्रांती अभियानाची बैठकपाणी बचतीची घेतली शपथ

सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : ‘थेंब अमृता’चा या जलक्रांती अभियानांतर्गत लोकसहभागातून येथील पाताळगंगा नदी व नाल्यांमध्ये जलसंधारण व विहीर पुनर्भरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.याबाबत येथे दत्तमंदिरात शनिवारी रात्री बैठक पार पडली. यावेळी सुरेशराज मानेकर बाबा, शास्त्री भक्तीकिशोरदास, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, प्रा.व.पु.होले, प्रा.संजय वाघुळदे आदी प्रमुख उपस्थित होते.याप्रसंगी सुहास भंगाळे, सुभाष सरोदे, अतुल नेमाडे, महेश भारंबे, अतुल नेहते, किरण बेंडाळे, प्रमोद भंगाळे, सुहास भंगाळे, सुनील पाटील, सागर चौधरी, पंकज पाटील, अतुल चौधरी, राजू चौधरी, प्रकाश वायकोळे, संजय मिस्तरी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना भक्ती किशोरदास म्हणाले, आम्ही संत हे अध्यात्मिक सत्संग कथा, प्रवचन खूप केले व करतो. पण आता पाणी बचत करून ते वाचविणे ही काळाची गरज बनली आहे, म्हणून संतांनी पुढाकार घेऊन जलक्रांती अभियान व सत्संग सुरू केले आहे. सुरेशराज मानेकर बाबा, प्रा.वाघुळदे व प्रा.होले यांनी अभियानाची संकल्पना, वाटचाल व संपूर्ण माहिती दिली.यावेळी पाणी बचतीची शपथ घेण्यात आली व स्वयंसेवकांंची समिती नेमण्यात आली. सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी, तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले.अभियानाला सावद्यातून अडीच लाखांवर मदतडॉ.व्ही.जे.वारके यांनी दोन लाख रुपये मदत दिली. याशिवाय किसान दूध संस्थेने १०० लीटर डिझेल, सुहास भंगाळे यांनी दोन दिवस जे.सी.बी.मशीन, तर सुनील पाटील यांनी ११ हजार रुपये, जनकल्याण पतसंस्थेने ११ हजार रुपये, किरण बेंडाळे १०१ लीटर डिझेल देणार असून, रितेश पाटील सहा हजार ६६६ रुपये, अनिल महाजन ५१०० रुपये, डॉ.चंद्रशेखर पाटील अडीच हजार रुपये, नंदू पाटील अडीच हजार रुपये, सचिन बºहाटे अडीच हजार रुपये, योगेश महाजन ११११ रुपये, अनिल नेमाडे ११११ रुपये, प्रकाश भंगाळे १००१ रुपये, प्रवीण पाटील १००१ रुपये दिले. असे मिळून सुमारे अडीच लाखाचे वर आर्थिक सहकार्य करण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSavadaसावदा