शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

वॉटर एटीएम भागवतेय अमळनेरकरांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 17:48 IST

उपक्रम । माफक दरात शुद्ध आणि थंड पाणी

अमळनेर: शहरात सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, प्रचंड उष्णतेने भूजल पातळी खालावली आहे. पाण्यासाठी जनता वणवण भटकत असताना नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या माफक दरातील ‘वॉटर एटीएम’मुळे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे. पाणी टंचाईच्या काळात हा एक दिलासाच ठरला आहे.तापी नदीवरील जळोद डोह, कलाली डोह आटल्याने आहे तेव्हढ्या साठ्यात जून अखेरपर्र्यंत अमळनेरकरांना पाणी पुरावे म्हणून नगर परिषद प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा ६ दिवसांआड करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक विहीर, बोअरवरून वापरावयाच्या पाण्याची सोय करत आहेत.पावसाअभावी जलस्रोत आटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी विविध ठिकाणी वॉटर एटीएम बसविले आहेत.माफक दरात पिण्याचे थंड व शुद्ध पाणी मिळत असल्याने जनतेची तहान भागत आहे. वॉटर एटीएममुळे यावर्षी पाणपोई लावण्याची गरज भासली.