शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादरप्रकरणी कारखान्याच्या संचालकांना वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:08 IST

न्यायालयात खटले

चोपडा : चहार्डी, ता.चोपडा येथील सहकारी साखर कारखान्यात गेल्या हंगामावेळी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतक-यांना उसाचे धनादेश देऊन धनादेश अनादर झाल्याप्रकरणी जवळपास पन्नास ते पंचावन्न शेतक-यांनी चोपडा येथील न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी खटले दाखल केलेले आहेत. त्या खटल्यांची सुनावणी सुरू झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून दररोज एक किंवा दोन शेतकºयांचा खटला सुनावणीसाठी आल्याने संचालक मंडळातील चेअरमन व व्हा. चेअरमन यांच्यासह सर्व संचालकांना न्यायालयात हजर राहावे लागत आहे. मात्र २० रोजी काही संचालक न्यायालयात गैरहजर असल्याने त्यांना न्यायालयाने वॉरंट बजावलेले आहे.सध्या न्यायालयात शेतकºयाचा धनादेश अनादर प्रकरणी खटला सुनावणीसाठी सुरू झाल्याने चेअरमन अतुल ठाकरे व व्हा. चेअरमन शशिकांत देवरे यांच्यासह सर्व संचालकांना न्यायालयात हजर राहावे लागत आहे. तर जे संचालक न्यायालयात हजर नव्हते अशा जवळपास तीन ते चार संचालकांना न्यायालयाने वॉरंट बजावले असल्याचे खात्रीलायक वृत्त समजले आहे. मात्र चोसाकाचे वकील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही. त्यामुळे कोणत्या संचालकांना वॉरंट बजावलेला आहे त्यांचे नावे समजू शकलेली नाहीत.चोसाकाकडे गेल्या हंगामात ऊस पुरवठा करणाºया शेतकºयांचे ऊसाचे पैसे दोन कोटी ४४ लाख रुपये घेणे असल्याने चोसाका चेअरमन यांनी सर्व शेतकºयांना त्यांच्या उसाच्या रकमेएवढे धनादेश दिलेले होते. मात्र शेतकºयांनी धनादेश बँकेत वटविण्यासाठी टाकला असता ते वटले नाहीत. तर धनादेशाचा अनादर झाला म्हणून काही शेतकºयांनी चोपडा न्यायालयात पैसे मिळण्यासाठी व धनादेश अनादर प्रकरणी धाव घेतली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव