शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२० पासून प्रभागनिहाय जनता कर्फ्यू'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:22 IST

जळगाव : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने शहरात सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. ...

जळगाव : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने शहरात सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, शहरातील रुग्णसंख्येवर कोणतेही नियंत्रण न आल्यामुळे प्रशासनाकडून आता प्रभागनिहाय जनता कर्फ्यू करण्याचे नियोजन आखण्यात येत असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.यासंदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मनपाच्या चारही प्रभाग समिती अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी प्रभाग समितीचे सभापती देखील उपस्थित राहणार आहेत. सात दिवसांचा लॉकडाऊन उघडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्याबाबत मनपा प्रशासनाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता मनपाने प्रभाग समिती किंवा प्रभागनिहाय जनता कर्फ्यू चे नियोजन आखले आहे.दरम्यान, कर्फ्यूच्या नियमावलीबाबत शुक्रवारी होणाºया बैठकीत निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती मिळाली.दररोज तीन प्रभागांचे नियोजन‘जनता कर्फ्यू’साठी नगरसेवकांना देखील विश्वासात घेतले जाणार आहे. दररोज एक प्रभाग न घेता तीन प्रभागांमध्ये हा कर्फ्यू पाडण्याचे नियोजन मनपाने केले आहे. शुक्रवारी होणाºया बैठकीत २० जुलै पासून कोणत्या प्रभागांपासून सुरुवात करावी, यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा की नाही, काही नियमावली व इतर बाबींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच ३१ जुलैपर्यंत दररोजच्या तीन प्रभागांचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव