शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील १२ शाळांना शिक्षकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 12:22 IST

४५ शिक्षक अतिरिक्त

ठळक मुद्देशैक्षणिक सत्र सुरु होऊन आठवडा उलटला तरी शिक्षक नाही८ शाळा उर्दू माध्यमाच्या

जळगाव : जिल्हाभरातील तब्बल ३३०० शिक्षकांच्या बदल्या गेल्या महिन्यात आॅनलाईन पध्दतीने करण्यात आल्या. मात्र शैक्षणिक सत्र सुरू होऊनदेखील बदल्यांचा घोळ कायम असल्याचे चित्र आहे. एकीकडे बदली प्रक्रीयेत ४५ शिक्षक अतिरीक्त ठरले आहे तर दुसरीकडे शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी १२ शाळांना एकही शिक्षक नसून या शाळांना शिक्षकांची प्रतीक्षा आहे. आठवडाभरात या शाळांना शिक्षक रुजू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.आॅनलाईन बदली प्रक्रीयेत जिल्ह्यातील शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या असून ते रुजूदेखील झाले विस्थापित शिक्षकांनादेखील नव्याने पदस्थापना मिळाल्या आहे. मात्र दोन वेळा आदेश बदलवूनदेखील बदल्यांमधील घोळ कायम आहे. ज्या शाळांमध्ये तीन शिक्षकांची आवश्यकता असताना चार शिक्षक मिळून एक शिक्षक शिक्षक अतिरिक्त आहे. अशाच पध्दतीने काही शाळांना तब्बल ४५ शिक्षक अतिरीक्त झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या अतिरीक्त शिक्षकांना रिक्त असलेल्या शाळांवर पदस्थापना देण्याचा प्रस्ताव पाठविला असल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले. आठवडाभरात या शिक्षकांना पदस्थापना मिळणार आहे.१५ जून पासून शाळा सुरू झाल्या असताना आठवडा उलटूनही १२ शाळांना शिक्षक मिळालेले नाही. प्राप्त माहीतीनुसार यात ८ शाळा उर्दू माध्यमाच्या असून ४ शाळा मराठी माध्यमाच्या आहे. या १२ शाळा एक शिक्षकी शाळा असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव