शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जामनेरला शिवरायांच्या पुतळ््याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:41 IST

जामनेर : नगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील चौकात महापुरुषांचे पुतळे व व्यापारी संकुलांना त्यांची नावे देण्याचे आश्वासन केव्हा पूर्ण होईल याची ...

जामनेर : नगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील चौकात महापुरुषांचे पुतळे व व्यापारी संकुलांना त्यांची नावे देण्याचे आश्वासन केव्हा पूर्ण होईल याची प्रतीक्षा नागरीकांना लागली आहे. पालिका कार्यालयासमोरील चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जावा अशी मागणी शिवजयंती निमित्त करण्यात आली.पालिका निवडणुकीपूर्वी विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी चौकात शिवरायांचा भव्य पुतळा उभारणीचे आश्वासन दिले होते. तसेच विविध व्यापारी संकुलांना महापुरुषांची नावे दिली जातील असेही सांगितले होते.सद्य स्थितीत पालिका कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांचे अर्धाकृती पुतळे आहेत. शहरातील मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने पालिका कार्यालयासमोरील मोकळ््या जागेत शिवरायांचा पुतळा उभारणे शक्य असल्याने त्यादृष्टीने विचार करुन पुतळा उभारणीबाबत पालिकेने कार्यवाही करावी अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव