शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील रेशन गोदामांच्या अहवालाबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:46 IST

अनियमितता आली होती आढळून

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - जिल्ह्यातील रेशनच्या गोदामांची तपासणी केल्यानंतर पथकाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे अहवाल दिल्यानंतर यात काय आहे, हे अद्यापही समजू शकलेले नसून त्याबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’च असल्याचे चित्र आहे. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी भुसावळ येथे रेशनच्या गोदामांची अचानक पाहणी केल्यानंतर तेथे अनियमितता आढळून आली होती. या संदर्भात खडसे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री  गिरीश बापट यांच्याकडे तक्रार  केली होती.  या तक्रारीनुसार मुंबई येथील 12 जणांचे पथक जिल्ह्यात आले होते.  या  पथकाने जिल्ह्यातील गोदामांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान काही गोदामातील दप्तरही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गेल्या गुरुवारी  जिल्हाधिका:यांना अहवाल सादर केला होता.   यामध्ये जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर या तालुक्यातील गोदामांची  तपासणी राहिली होती. त्यासाठी  धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर येथील जिल्हा पुरवठा अधिका:यांमार्फत वरील तालुक्यातील गोदामांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी या अधिका-यांनी हा अहवाल जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे सादर केला.   या दोनही अहवालाबाबत बुधवारी विचारले असता अहवाल पाहिला जात असल्याचे  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले.