शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वराज्य अभियानात वडगावची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 19:02 IST

स्वच्छतेसह ग्राम विकासाच्या योजना राबविल्या जाणार

ठळक मुद्देग्राम स्वराज अभियानात निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंद१४ एप्रिल ते ५ मे या २१ दिवसात राबविणार विविध प्रकारचे आठ उपक्रमछोटेखानी कार्यक्रमात दिली भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माहिती

आॅनलाईन लोकमतविवरे, ता.रावेर,दि.१३ : शासनाच्या ग्राम स्वराज अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वडगाव या गावाची ‘ग्राम स्वराज अभियाना’ साठी निवड करणयात आली आहे.ग्राम स्वराज अभियान अंतर्गत गावात स्वछता राखणे, कौशल्य विकास, उज्वला पंचायती, किसान कल्याण कार्यशाळ, ग्रामशक्ती अभियान, समाजिक सलोखा साधने, पारदर्शता निर्माण करणे असे आठ उपक्रम वडगावात १४ एप्रिल ते ५ मे या २१ दिवसात राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि आमदार हरीभाऊ जावळे यांनी वडगाव ता.रावेर येथे ग्रामस्थांना एक छोेटेखानी कार्यक्रमात दिली.प्रसंगी जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि.प.सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ. मिलिंद वायकोळे, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, पं. स. सभापती माधुरी नेमाडे, हिराभाऊ चौधरी, पं. स. सदस्य पी. के. महाजन, योगिता वानखेडे, शिवाजी पाटील, वडगावच्या सरपंच प्रतिभा वाघोदे, चिनावलच्या सरपंच भावना बोरोले, दुगार्दास पाटील, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे यांनी केले. आभार ग्रामसेवक महेंद्र दुटे यांनी मानले.

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेर