शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

122 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, मतदानासाठी सकाळपासून मतदारांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2022 08:51 IST

जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक  निवडणूक होत आहे. त्यात 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

जळगाव - जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यात 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक  निवडणूक होत आहे. त्यात 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 140 ग्रामपंचायतींच्या 899 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात 784 जागा सदस्य पदासाठी तर 115 जागा सरपंच पदासाठी आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 421 मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी 14 तालुक्यातील 2 लाख 15 हजार 629 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या म्हणजे सोमवारी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक