शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

कोल्हापूरच्या सद्गुरूंची मुक्ताबाई मंदिरास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 16:14 IST

कोल्हापूर येथील सद्गुरू विश्वनाथ महाराज रूकडीकर मठाचे प्रमुख प.पू.आनंदनाथ महाराज, पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी व रामराया सांगवडेकर महाराज, वैद्य प्रवीण पाटील यांनी शनिवारी संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट दिली.

ठळक मुद्देआदिशक्ती मुक्ताबाई पाद्यपूजा व स्तोत्र केले पठणकोल्हापूर मठातर्फे दरमहा वैद्य एकादशी वारीस मोफत आरोग्य तपासणीमुक्ताबाई संस्थानतर्फे मान्यवरांचा सन्मान

मुक्ताईनगर : कोल्हापूर येथील सद्गुरू विश्वनाथ महाराज रूकडीकर मठाचे प्रमुख प.पू.आनंदनाथ महाराज, पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी व रामराया सांगवडेकर महाराज, वैद्य प्रवीण पाटील यांनी शनिवारी संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट दिली.आदिशक्ती मुक्ताबाई पाद्यपूजा व स्तोत्र पठण केले. यावेळी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील व बºहाणपूर भागातील आयुर्वेद डॉक्टर व भक्तपरिवार उपस्थित होता.कोल्हापूर मठातर्फे दरमहा वैद्य एकादशी वारीस मोफत आरोग्य तपासणी, औषधे, शिबिरे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक संतांच्या समाधीस्थळी १७ ठिकाणी आयोजन होते. सन २०१५ पासून मुक्ताईनगर येथेसुद्धा शिबिर आयोजित केले जाते. रूकडीकर मठ कोल्हापूर भक्त परिवारातर्फे मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर येथे आगामी काळात सप्ताहाचे आयोजन करू, असे मनोगत रामराया महाराज सांगवडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगर