शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा तालुक्यातील आडगाव तलावासाठी ग्रामस्थांनी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या उपस्थितीत घेतली अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 20:23 IST

पारोळा तालुक्यातील आडगाव येथील रखडलेल्या पाझर तलावाचे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी बुधवारी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची आडगाव येथील ग्रामस्थांनी भेट घेतली आणि निधी मंजूर करून देण्यासाठी पत्र दिले.

ठळक मुद्देपाझर तलावाचे रखडलेले काम त्वरित मार्गी लावाअपर जिल्हाधिकाºयांना दिले निधी मंजुरीचे पत्र

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील आडगाव येथील रखडलेल्या पाझर तलावाचे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी बुधवारी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची आडगाव येथील ग्रामस्थांनी भेट घेतली आणि निधी मंजूर करून देण्यासाठी पत्र दिले.३ रोजी आडगाव, गडगाव, तरवाडे, सावरखेडे या गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यलयासमोर बेमुदत उपोषण केले होते. या वेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी ५० टक्के रखडलेल्या या पाझर तलावाचे काम पूर्ण होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन आमदार डॉ .सतीश पाटील यांच्या मध्यस्थीने दिले होते आणि आमदार डॉ.पाटील यांच्यासमवेत या उपोषणकर्त्यांना बोलावले होते. हे काम मार्गी लावण्यासाठी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी या उपोषणकर्र्त्यांसमवेत अपर जिल्हाधिकारी अधिकार गोरक्षनाथ गाडीलकर, नियोजन समितीचे अधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली आणि नियोजन समितीतून ३२ लाख ५० हजारांचा निधी यासाठी मंजूर करण्यात यावा, असे सांगितले.या वेळी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नाईक, उपअभियंता गायकवाड व आडगाव गावातील माजी सरपंच दीपक नगराज मोरे, नंदा दामू निकम, डी.आर.शेलार, संदीप मोरे, ललित शर्मा, अनिल शेलार, नाना पंडित पाटील, सचिन पाटील, भूषण मोरे उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकParolaपारोळा