शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

मुले चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून सहा जणांना ग्रामस्थांनी दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 01:31 IST

चाळीसगाव तालुक्यातील विसापूर येथील घटना : प्रतिबंधात्मक कारवाई, गैरसमजातून घडला प्रकार

वरखेडे, ता.चाळीसगाव (जि.जळगाव) : वरखेडे येथून जवळ असलेल्या विसापूर, ता.चाळीसगाव येथे मुले पळवणाºया टोळीचा संशयित असल्याच्या गैरसमजातून ग्रामस्थांकडून मुक्ताईनगर व बुलडाणा येथून आलेल्या भिक्षुकीनांना चांगलाच चोप देण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, १५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विसापूर गावात भिक्षुकी आले. दोन मुले खेळत असताना त्यांनी, मुलांना दोन हजार रुपयांची नोट दाखवून, हातवारे करून गाडीजवळ बोलवले.मात्र भिक्षुकी हे पुरुष होते व त्यांनी पोषाख मात्र महिलांचे घातलेले होते. त्यामुळे मुले घाबरली व त्यांनी आरडाओरड केली. त्यावरून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांना वाटले की, ही मुले पळवणारी टोळीच आहे.त्यामुळे मग काय जो आला त्याने हातसफाई करीत भिक्षुकांना चांगला चोप दिला.या घटनेबाबत मेहणबारे पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ व पोलीस दाखल झाले. संशयितांना ताब्यात घेण्यात आले.भीमराव गोपाळ साळुंखे (वय ४४), मंगल शिंदे (४४), गणेश शिवाजी साळुंखे (२१) तिन्ही रा. मुक्ताईनगर, सुरेश तान्हाजी साळुंखे (४०), भवानी भगवान साळुंखे (४०), आकाश तान्हाजी पिंगली (४२) तिन्ही रा.बुलडाणा यांच्यावर कलम १०९ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.आमदार पाटील यांनीही कानशिलात लगावलीआमदार उन्मेश पाटील घटनास्थळी तत्काळ पोहचले व संपूर्ण माहिती जाणून घेत त्यांचा राग अनावर झाला. ग्रामस्थांप्रमाणे त्यांचादेखील गैरसमज झाला आणि त्यांनीदेखील भिक्षुकींच्या मुखात लगावली. मात्र विषयाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांची समजूत घातली.हे लोक भिक्षुकी आहेत. त्यांची चौकशी केली. ते मुक्ताईनगर व बुलडाणा येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. -दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेहुणबारे पोलीस ठाणे

टॅग्स :ThiefचोरChalisgaonचाळीसगाव