शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भडगावात महिलेची सोनपोत लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:52 IST

भडगाव शहरातील महालक्ष्मी कॉलनीत पायी फिरणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना २६ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपायी फिरतांना चोरट्यांनी साधला डावमहालक्ष्मी कॉलनीतील घटनाभडगाव पोलिसात गुन्हा दाखल

भडगाव : शहरातील महालक्ष्मी कॉलनीत पायी फिरणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना २६ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस सूत्रानुसार, शहरातील महालक्ष्मी कॉलनीत बुधवारी रात्री पायी फिरत असतांना रुपाली प्रशांत कुंभारे या महीलेची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात लुटारूंनी पळवून नेल्याची घटना घङली.याबाबत रुपाली कुंभारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात लुटारूंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे हे करीत आहेत.दरम्यान, भररस्त्यावर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लुटण्याच्या घटनेमुळे महिला वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात चोरट्याच्या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. तर अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगाव