शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विचखेडे येथे ग्रामपंचायत बिनविरोध निवडीसाठी ग्रामस्थांनी काढले जाहीर पत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 15:11 IST

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी गावातना जाहीर आवाहन करीत एक प्रसिद्ध पत्रक घरोघरी वितरित केले आहे.

पारोळा : तालुक्यातील विचखेडे येथे होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काही माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावात ग्रामस्थांना जाहीर आवाहन करीत एक प्रसिद्ध पत्रक घरोघरी वितरित केले आहे.    गत काळातील माजी सरपंच विजय रंगराव पाटील व अशोक सहादू साळी यांनी आम्ही दोन्ही निवडणूक लढणार नाहीत वा पॅनलदेखील उभे करणार नाही. नवीन लोकांना नेतृत्वाची संधी देत सामाजिक एकोपा जपत भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर येऊ न देता प्रत्येक समाजाने एकमताने योग्य उमेवार देऊन नऊ सदस्य बिनविरोध असे होतील. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा व गावाची निवडणूक बिनविरोध करून तालुक्यात एक आदर्श निर्माण करावा, अशी भावनिक साद या निवडणूक प्रसिद्ध पत्रकातून ग्रामस्थांना घेतली आहे.यात उमेदवार देताना त्या त्या समाजाने गावात रहिवास असलेला व लोकांच्या संपर्कातील उमेदवार बिनविरोध करावा, ग्रामस्थांच्या सुखा-दुःखात धावून कामात येणारा उमेदवार असावा, आपल्या पदाचा वापर गावाच्या कल्याणासाठी करणारा उमेदवार बिनविरोध करा, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.आता विचखेडे ग्रामस्थ किती प्रतिसाद या आवाहनाला देतात हे ४ जानेवारीलाच समजेल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतParolaपारोळा