शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती विरोधात विश्वासदर्शक ठराव १४ विरुध्द 2 ने पारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 13:43 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांनी सभापती प्रकाश नारखेडे विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठराव शिवसेनेच्या बाजुने १४ विरुध्द २ असा पारीत झाला आहे.

ठळक मुद्दे लकी टेलर सभापती तर मनोहर पाटील बनणार उपसभापतीविश्वासदर्शक ठरावापूर्वीच सभापती नारखेडेंनी दिला राजीनामा भाजपाचे प्रभाकर सोनवणे गैरहजर

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि.३-कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांनी सभापती प्रकाश नारखेडे विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठराव शिवसेनेच्या बाजुने १४ विरुध्द २ असा पारीत झाला आहे. त्यामुळे पुन्हा दोन वर्षांनंतर बाजार समितीवर शिवसेनेने आपला भगवा फडकाविला आहे. दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाआधीच सभापतींनी जिल्हा उपनिंबधकांकडे राजीनामा सोपविला. शिवसेनेकडून लकी टेलर यांना सभापतीपद तर मनोहर पाटील यांना उपासभापती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांनी दोन वर्षे होवून देखील  सभापतीपदाचा राजीनामा न दिल्याने शिवसेनेने त्यांच्या विरोधात विश्वासदर्शक ठराव आणण्याचा प्रस्ताव २३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या तीन संचालकांनी देखील शिवसेनेला पाठींबा दिला होता. त्यानंतर झालेल्या घडोमाडीत भाजपाचे प्रविण भंगाळे यांनी सेनेला पाठींबा देत सेनेची संख्या १० वरुन १४ झाली होती. तर भाजपाची संख्या ३ वर आली होती. शुक्रवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावाला भाजपाचे प्रभाकर सोनवणे गैरहजर राहिल्याने भाजपाच्या बाजुला केवळ २ मते मिळाली.

सभापतींच्या राजीनाम्यानंतरही झाला विश्वासदर्शक ठरावदरम्यान, शुक्रवारी विश्वासदर्शक ठराव मतदानाआधीच सकाळी १० वाजता प्रकाश नारखेडे यांनी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्या कार्यालयात जावून, त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव घेण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या संचाकलांना याबाबत कळवून विश्वास दर्शक ठराव मतदान घ्यायचे की नाही ? याबाबत विचारणा केली असता, सर्व संचालकांनी विश्वासदर्शक ठराव पारीत व्हावा अशी मागणी केल्यानंतर सकाळी ११ वाजता बाजार समितीत ठराव पारीत झाला.