शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

जळगावात आवक वाढल्याने पालेभाज्यांचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:59 IST

भाजीपाला : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याचे दर वगळता सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर

जळगावात वाढत्या थंडीबरोबरच भाज्यांची आवक वाढत आहे. परिणामी, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याचे दर वगळता सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर असून, इतर पालेभाज्यांची आवक दररोज चांगली होत आहे.

मागणी वाढल्याने वाग्यांच्या दरात क्विटंलमागे २०० रुपयांपर्यंत वाढ झाली असून, क्विंटलला ६०० ते ११०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कोथिंबिरीला १ हजार ते १८०० रुपये दर मिळाला, तर मेथीला ७०० ते १५०० रुपयांपर्यंत दर होता. या आठवड्यातही मेथीचा दर स्थिर राहिला. तसेच पंधरा दिवसांपासून मागणी वाढली नसल्याने वटाणा, पालक, भोपळा, गवार यांचे दर या आठवड्यांतही ‘जैसे थे’ होते. पांढºया कांद्याला या आठवड्यांत ६०० ते ८७५ रुपयांपर्यंत दर मिळाला. तसेच लाल कांद्याला मागील आठवड्यांत २५० ते ७०० रुपये  दर मिळाला. बटाट्याला ३२५ रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.  

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी