शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा येथे रंगल्या महिलांच्या विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 16:32 IST

जागतिक महिला दिनानिमित्त पंचरत्न प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब यांच्यातर्फे महिलांसाठी विनोदी उखाणा स्पर्धा, ठिपक्यांची रांगोळी, एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.

ठळक मुद्देपन्नासपेक्षा जास्त महिलांचा सहभागविनोदी उखाणा स्पर्धा, ठिपक्यांची रांगोळी, एकल नृत्य स्पर्धा जल्लोषात

पाचोरा, जि.जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त पंचरत्न प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब यांच्यातर्फे महिलांसाठी विनोदी उखाणा स्पर्धा, ठिपक्यांची रांगोळी, एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.पंचरत्नच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांनी उद्घाटन केले. व्यासपीठावर रत्ना पाटील, प्रियंका पाटील, मंजुश्री शिरसमणे, प्राजक्ता गरुड, आरती कदम, जयश्री कदम हे उपस्थित होते. प्रास्ताविक वैशाली पाटील यांनी केले. परीक्षण शोभा थेपडे आणि अश्विनी काळे यांनी केले.स्पर्धेचे विजेते असे-विनोदी उखाणा स्पर्धा- सोनाली येवले, द्वितीय- प्रतिभा बडगुजर, तृतीय- विजया लाहोटी, उत्तेजनार्थ-शीतल पाटील. ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा- प्रथम- योगिता पाटील, द्वितीय-सविता पाटील, तृतीय-अनघा येवले, उत्तेजनार्थ-उज्वला करवंदे, सिंधू जोशी, सोलो डान्स स्पर्धा प्रथम-सुवर्णा महाजन, द्वितीय- अश्विनी मोरे, तृतीय-सीमा झंवर, उत्तेजनार्थ- ऋतुजा देशपांडे.प्रेक्षकांमध्ये सरप्राईज गिफ्ट रजनी दलाल, सुरेखा पाटील, अरुणा वाणी, प्रतिभा बडगुजर, अरुणा वाणी, योगिता पाटील, अंजली सिनकर, माधुरी येवले, अंजली सिनकर यांनी प्रश्नोत्तर आणि गेममधून पटकावले. सूत्रसंचालन जयश्री पाटील, आभार प्रियंका पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब अध्यक्ष रोहन पाटील, गोपाल पटवारी, शैलेश खंडेलवाल, पंचरत्न प्रतिष्ठानच्या सचिव जयश्री पाटील, चारुशीला पाटील, सारिका पाटील,जया खंडेलवाल, शीतल पटवारी, वर्षा पाटील यांनी प्रयत्न केले. स्पर्धेसाठी रितेश कदम यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :WomenमहिलाPachoraपाचोरा