शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात आर्मी स्कूलमध्ये इंग्लिश डेनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:23 IST

'इंग्रजी भाषा शिकणे व आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ती परराष्ट्रीय भाषा असली तरी ही भाषा शिकणे, आत्मसात करणे म्हणजे इतर भाषांचा अवमान करणे नव्हे'. यासाठी आर्मी स्कूलमध्ये सुरू असलेले इंग्रजी दृढ होण्यासाठी सुरू असलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरणार असल्याचे एस.यु.पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांमध्ये सहभागविद्यार्थ्यांना पारितोषिके वितरीत

अमळनेर, जि.जळगाव : 'इंग्रजी भाषा शिकणे व आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ती परराष्ट्रीय भाषा असली तरी ही भाषा शिकणे, आत्मसात करणे म्हणजे इतर भाषांचा अवमान करणे नव्हे'. यासाठी आर्मी स्कूलमध्ये सुरू असलेले इंग्रजी दृढ होण्यासाठी सुरू असलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरणार असल्याचे विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस.यु.पाटील यांनी सांगितले.'इंग्लिश डे'निमित्त आयोजित बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग उपप्रमुख शरद पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक विभागप्रमुख उमेश काटे, इंग्रजी विभागप्रमुख संतोष पवार, इंग्रजी शिक्षक अनिल पाटील, सुनील नगराळे, संदीप बंछोडे, रुपाली पाटील उपस्थित होते.शरद पाटील म्हणाले की, 'इंग्रजी भाषा शिकायची असेल तर ती जास्तीत जास्त श्रवण करा, शब्द भरणा वाढवा आणि छोटी छोटी वाक्य तयार करून बोलण्याचा प्रयत्न करा.तत्पूर्वी सकाळच्या सत्रात 'इंग्लिश डे'चे उद्घाटन प्राचार्य एस.यु.पाटील यांनी केले.अध्यक्षस्थानी सुभेदार मेजर नागराज पाटील होते. डी.झेड. महाजन, एस.ए. बाविस्कर, ए.टी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यात ड्रामा, डान्स, पोएम सिंगिंग, स्टोरी टेलिंग, फॅन्सी ड्रेस इ. कार्यक्रम होते. एस.ए.वाघ, प्राजक्ता शिंदे यांनी परीक्षण केले. चेतन पाटील व सचिन पवार यांनी सूत्रसंचालन केले तर स्वामी जंभोरे याने आभार मानले. एस.एन.महाले, व्ही.डी.पाटील, डी.एच.पाटील, ए. ए. वानखेडे, जी.पी.हडपे, संदीप ढोले, टी.के.पावरा, शिवाजी पाटील, एस.ए.पाटील, किरण पगार यांच्यासह सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.गीत गायन स्पर्धा प्रथम- यश महाजन, द्वितीय आर्यन पवार, तृतीय- अनिकेत सपकाळे. कथाकथन स्पर्धा प्रथम- सावंत चव्हाण, द्वितीय- दुर्गेश जाधव, तृतीय- निखिल पाटील. फॅन्सी ड्रेस (लहान गट) प्रथम- युवराज अहिरे, द्वितीय- हर्षवर्धन बिºहाडे, तृतीय- नरेंद्र अहिरे. फॅन्सी ड्रेस (मोठा गट) प्रथम- प्रसाद पाटील. समूह नृत्य स्पर्धा प्रथम- वैभव सोनवणे ग्रुप, द्वितीय- कुवर ग्रुप, तृतीय- अभिजीत पाटील ग्रुप. नाटक स्पर्धा प्रथम- मयुर पाटील ग्रुप, द्वितीय- राठोड ग्रुप, तृतीय- ईश्वर पाटील ग्रुप. काव्यवाचन स्पर्धा प्रथम- पाचवी ब , द्वितीय सातवी अ, तृतीय- सहावी अ. संभाषण स्पर्धा प्रथम- आठवी अ, द्वितीय- मयूर पाटील ग्रुप. स्वपरिचय स्पर्धा प्रथम- दक्ष पाटील. शैक्षणिक साहित्य स्पर्धा प्रथम- गणेश गांगुर्डे, द्वितीय- वैभव सोनवणे, तृतीय- सावन चौहान. भित्ती फलक स्पर्धा प्रथम- सुरेश तडवी, द्वितीय जयेश न्याहळदे, तृतीय चेतन बोरसे.

टॅग्स :Educationशिक्षणAmalnerअमळनेर