शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरच्या अलफैज उर्दू हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:01 IST

अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकात्मता सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

अमळनेर, जि.जळगाव : अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकात्मता सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात जातीय सलोखा, अहिंसा दिवस, अल्पसंख्याक कल्याण दिवस, भाषिक सुसंवाद दिवस, दुर्बल घटक व बालकामगार विरोधी दिवस, महिला दिवस आणि बालहक्क कायदाविषयक मार्गदर्शन म्हणून शाळेत कार्यक्रम पार पडला.प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी बालहक्क कायदा, महिला सुरक्षा आणि संरक्षण आणि जातीय सलोखा याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष अनिता बाविस्कर उपस्थित होते.रिता बाविस्कर यांनी विद्यार्थिनींना राष्ट्रीय एकात्मतेवर केलेल्या नाट्याचे कौतुक करून भावी जीवन आणि शिक्षणाविषयीची महिलांचे महत्त्व तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. उन्मेश पाटील यांनीही आपले मनोगतात विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन काही दिवसात शाळेत ग्रंथालयाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले.समाजातील नामवंत वकील रियाज काजी यांनीही मुलींच्या शिक्षणाविषयी आणि महिला सुरक्षा कायदा याविषयी माहिती दिली. प्राचार्या आनिसा खान यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संस्थेचे सेक्रेटरी शेख शरीफ, अबिद शेख, मुन्ना शेख अ‍ॅड.रियाज काजी मुन्ना चिकन वाले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन इब्राहिम यांनी केले.

टॅग्स :Educationशिक्षणAmalnerअमळनेर