शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा महिला असोसिएशनतर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 17:03 IST

जळगाव - महिला दिनानिमित्त १ ते १५ मार्च दरम्यान जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे परिषद, स्वाक्षरी मोहीम, टू व्हीलर रॅली, ...

जळगाव- महिला दिनानिमित्त १ ते १५ मार्च दरम्यान जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे परिषद, स्वाक्षरी मोहीम, टू व्हीलर रॅली, पथनाट्य स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, व्याख्यान यांसह तपासणी शिबीर आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बाल्दी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी मंगला नगरकर, ज्योत्स्ना बºहाटे, मीनाक्षी वाणी, वासंती दिघे, हेमलता रोकडे आदींची उपस्थिती होती.महिला दिनानिमित्त १ ते १५ मार्च दरम्यान कार्यक्रम होणार असून यात १ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कांताई सभागृहात महाराष्ट्र प्रदेश स्तरीय जात पंचायत विरोधी परिषद होईल. त्यानंतर ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जी.एस. ग्राउंड येथे स्वाक्षरी मोहीम व महिला सशक्तीकरणासाठी टू व्हीलर रॅली काढण्यात येणार आहे. ६ मार्च रोजी दुपारी २ वाजेपासून काव्यरत्नावली चौकात वाढलेले बलात्कारामुळे वाढते सामाजिक ताण याविषयावर पथनाट्य तर दुपारी ३.३० वाजता समूहनृत्य स्पर्धा होईल. ८ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता काव्यरत्नावली चौकात मॅरेथॉन स्पर्धा व झुंबा नृत्य होईल. तर दुपारी ३.३० वाजता काव्यरत्नावली चौकात सायबर लॉ विषयावर व्याख्यान व विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात येईल. १५ मार्च रोजी शिरसोली येथे स्वास्थ्य परीक्षण व नि:शुल्क औषध वितरण सोहळा सकाळी १० वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमात जिल्हाभरातील महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, पत्रकार परीषदेला रत्ना झांबर, निर्मला जोशी, स्मिता पाटील कंचन भंसाली, नितू धारेवा, निता समदडीया, मिना छाजेड, हर्षा केसवाणी, ज्योती साळी, मनिषा सराफ आदी विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव