शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

मुक्ताईनगरात दुर्गोत्सवानिमित् विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 6:57 PM

हिंदवी स्वराज्य दुर्गा मित्र मंडळातर्फे दुर्गोत्सवानिमित्त दररोज विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

ठळक मुद्देहिंदवी स्वराज्य दुर्गा मित्र मंडळाचा उपक्रमलहान मुलांसोबतच मोठ्यांचाही सहभाग

मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील हिंदवी स्वराज्य दुर्गा मित्र मंडळातर्फे दुर्गोत्सवानिमित्त दररोज विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जात असून, ग्रामस्थ या स्पर्धांचा आनंद घेत आहेत.या मंडळासमोर दररोज लहान मुलांच्या विविध स्पर्धा ज्यामध्ये लिंबू चमचा, संगीत खुर्ची, गीतगायन तसेच महिलांसाठी स्पर्धा व पुरुषांसाठीही स्पर्धा घेण्यात येत आहेत.यासाठी मंडळाचे अध्यक्ष आकाश सापधरे व उपाध्यक्ष अनिकेत शुरपाटणे यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजनात पुढाकार घेतला आहे. विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या ठिकाणी दररोज मान्यवर भेट देत असतात 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर