शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात साकारणार वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:13 IST

प्लॅस्टीक बंदीवर देणार भर

जळगाव : पर्यावरणाचा समतोल हाच खरा शाश्वत विकास आहे, त्यासाठी अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी, यासाठी आता प्रत्येक गावात वनराई साकारण्याची संकल्पना साकारणार आहोत़ यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला तीन वर्षांपर्यंत वृक्षसंगोपनाचे वेतनही दिले जाईल, यासह प्रत्येक ग्रामपंचयातीने प्लास्टीक बंदीवर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पर्यावरण विभागाचे तत्कालीन संचालक डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़ पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली़भौतिक विकास कितीही साधला तरी तरी पर्यावरणाची संसाधने, स्त्रोत यांचा समतोल जोपर्यंत राखला जात नाही तोपर्यंत हा भौतिक विकास हा शाश्वत नसेल़यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हाच शाश्वत विकासाचा मार्ग आहे़ शासनाच्या उपयायोजना आहेतच मात्र ही एक लोकचळवळ व्हावी, जंगल वाचविण्यासाठी लोकांनी जागृत होऊन चळवळ सुरू करावी, जंगल वाचले तर नदी, नाल्यांना बारमाही पाणी येईल, जलस्त्रोत आटणार नाही़ यासाठी लोकचळवळ महत्त्वाची आहे़ पाण्याचे शाश्वत साठे तयार होणे गरजेचे आहे़ त्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही़, असेही सीईओ डॉ़ पाटील यांनी सांगितले़सेंद्रीय शेतीकडे वळावेपिंकावर फवारण्यात येणाऱ्या किटकनाशकांच्या वापरात समतोल हवा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे़ पेस्टीस्टाईड मुळे जलप्रदुषण तर होते, भाजीपाल्यावरही परिणाम होतो, यामुळे आरोग्याचाही गंभीर प्रश्न समोर येऊ लागला आहे़ जमिनही नापिक होते़ त्यामुळे सेंद्रीय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे़ अनेक राज्यांमध्ये पूर्णत: सेंद्रीय शेती केली जाते़ग्रामपंचायतींना सूचनाआपल्या गावात प्लॅस्टीक पिशव्या तसेच अन्य वस्तूंवर बंदी आणण्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वीच सर्व ग्रामपंचातींना सूचना देण्यात आलेल्या आहेत़ या व्यतिरिक्त गावात कमीत कमी ५० टक्के शोषखड्डे करावे, जेणेकरून भूजल पातळीत वाढ होईल, रेनवॉटर हार्व्हेस्टींगसाठी प्रयत्न होणे गरजेचे असून यासंदर्भातही ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे़ घनकचºयावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यासह अजैविक कचरा निर्माण होणाºया प्लास्टीकवर पूर्णत: बंदी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ यात लोकसहभागाला अधिक महत्त्व असल्याचे डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव