अमळनेर : अमळनेर येथील शिरुड नाका परिसरातील शिव कॉलनीतील रहिवासी वैजयंताबाई पाटील (७१) यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. त्यांच्यापश्चात ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या पोलीस विकास पाटील यांच्या मातोश्री होत.
द्वारकाबाई सोनवणे
चोपडा : चहार्डी येथील मूळ रहिवासी( ह.मु. चाळीसगाव) द्वारकाबाई नथ्थू सोनवणे(शेटे) (८५) यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या गुणवंत सोनवणे यांच्या मातोश्री होत.
आवडाबाई पाटील
सोनाळा ता.जामनेर : आवडाबाई नारायण पाटील (८५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यापश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉक्टर प्रकाश पाटील यांच्या मातोश्री होत.