भुसावळ स्थानकातून सुटणार ३० बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:58 PM2020-05-21T22:58:02+5:302020-05-21T23:29:03+5:30

भुसावळ : येथील बसस्थानकावरून जिल्हा अंतर्गत ३० बसेस शुक्रवारपासून सोडण्यात येणार आहेत. लॉकडाऊनमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर होत असून या ...

Vadoda forest area rich in biodiversity | भुसावळ स्थानकातून सुटणार ३० बसेस

भुसावळ स्थानकातून सुटणार ३० बसेस

Next


भुसावळ : येथील बसस्थानकावरून जिल्हा अंतर्गत ३० बसेस शुक्रवारपासून सोडण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर होत असून या अंतर्गत बस परिवहन मंडळातर्फे जिल्हा अंतर्गत बसेस सोडण्यात येत आहेत.
भुसावळ बसस्थानकावरून बोदवड, वरणगाव, फॅक्टरी, जामनेर, यावल, रावेर या ठिकाणी प्रत्येकी पाच फेऱ्या होणार आहेत.
प्रत्येक सीटवर एक प्रवासी याप्रमाणे एक बसमध्ये २२ प्रवासी प्रवास करु शकतील. लोकांचा प्रतिसाद बघता पुढील फेऱ्यांचा विचार करण्यात येईल, अशी माहिती डेपो मॅनेजर टी.बी.चौधरी यांनी लोकमत'ला दिली.

Web Title: Vadoda forest area rich in biodiversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.