शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे शनि अमावस्येनिमित्त उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:41 IST

सुप्रसिद्ध शिरसाळा मारोती देवस्थान येथे शनिवारी शनि अमावस्येनिमित्त मोठ्या प्रमाणावर भक्ताचा जनसागर उसळला होता.

ठळक मुद्देजळगाव, धुळे जिल्ह्यासह ठिकठिकाणच्या भाविकांची हजेरीनवसाला पावणारा मारोती म्हणून प्रख्यातदेवस्थानच्या वतीने उत्तम नियोजन

जामठी, ता.बोदवड : तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेले शिरसाळा मारोती देवस्थान येथे शनिवारी शनि अमावस्येनिमित्त मोठ्या प्रमाणावर भक्ताचा जनसागर उसळला होता.दरम्यान या ठिकाणी जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धुळे आदी ठिकाणावरून मोठ्या संख्येने भक्तांची सकाळपासूनच दर्शनासाठी रिघ लागलेली होती.तसेच नवसाला पावणारा मारोती म्हणून शिरसाळा मारोती देवस्थानची ओळख आहे. याठिकाणी नवस फेडण्यासाठी दूरवरून भक्त येत असतात. आज दर्शवेळा शनि अमावस्या असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त नवस फेडताना दिसत होते. नवस फेडल्यामुळे मनातल्या इच्छा पूर्ण होऊन घरात सुख शांती नांदते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.याठिकाणी शिरसाळा मारोती देवस्थानच्यावतीने वाहतुकीचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते. बोदवड पोलीसांच्या वतीने अपघात होऊ नये, वाहतूक विस्कळीत होऊ नये व भक्तांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले. यासाठी बोदवडचे पोलीस निरीक्षक हे स्वत: हजर होते. या मंदिर देवस्थानची डीवाय.एस.पी सुभाष नेवे यांनी पाहणी केली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBodwadबोदवड