शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे नव्या वीज मीटर विरोधात बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:01 IST

वीज वितरण कंपनीच्या वतीने नव्या वीज मीटरचे ग्राहकांना दुप्पट व तिप्पटचे वीज बिल येत असल्यामुळे नव्या वीज मीटर विरोधात रयत सेना व युनिटी क्लबच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ६ रोजी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देरयत सेना व युनिटी क्लबचा पुढाकारपदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा सहभाग

चाळीसगाव, जि.जळगाव : वीज वितरण कंपनीच्या वतीने नव्या वीज मीटरचे ग्राहकांना दुप्पट व तिप्पटचे वीज बिल येत असल्यामुळे नव्या वीज मीटर विरोधात रयत सेना व युनिटी क्लबच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ६ रोजी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली.शहरात गेल्या एक महिन्यापासून घरगुती वीज ग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीचे ठेकेदार घरी येऊन अचानकपणे जुने इलेक्ट्रॉनिक वीज मीटर काढून त्या ठिकाणी नव्या पद्धतीचे रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसवत आहेत. पूर्वीच्या वीज मीटरचे बिल व आता नवीन बसविण्यात येणारे वीज मीटरच्या बिलात मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून आली आहे. जुन्या मीटरचे १०० युनिट पडले असतील तर त्याच वेळेस नवीन मीटरचे ३०० युनिट म्हणजेच जवळपास ३ पट जास्तीचे युनिट पडून ग्राहकांना जास्तीचे बिल भरावे लागणार आहेत.उपोषणाला रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष निकुंभ, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, स्वप्नील गायकवाड, सूर्यकांत कदम, ज्ञानेश्वर कोल्हे, विकास बागड, सचिन नागमोती, योगेश पाटील, विलास मराठे, मुकुंद पवार, समाधान मांडोळे, प्रदीप मराठे, गोपाल देशमुख, गौरव पाटील, अनिकेत शिंदे, गणेश निकुंभ, सुधीर शिंदे, संतोष निकुंभ, भाऊसाहेब सोमवंशी, जयदीप पवार, सागर पाटील, अभिमन्यू महाजन, दीपक देशमुख, शुभम पाटील, तर युनिटी क्लबचे स्वप्नील कोतकर, मनीष मेहता, हेमंत वाणी, भूपेश शर्मा, निशांत पाठक, सतीश जैन यांचा समावेश आहे.चाळीसगाव येथे नव्या वीज मीटरविरोधात उपोषणाला बसलेले रयत सेना व युनिटी क्लबचे पदाधिकारी व कार्येकर्ते.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव