शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वेतन आयोगासाठी विद्यापीठ कर्मचारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:05 IST

उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांना निवेदन

जळगाव : सातवा वेतन आयोग लागू करा, शिक्षकेत्तर पदांच्या संदर्भात ३० टक्के पद कपातीचे धोरण रद्द करावे यासह विविध मागण्यासांठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रशांत मगर यांना सादर करण्यात आले.महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना व महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज आॅफिसर्स फोरम शाखा या संघटनांच्या वतीने आपल्या विविध मागण्यासांठी १८ जून रोजी सकाळी ११ वाजता उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थ मैदानावरुन मोर्चाला सुुरुवात झाली. विविध संघटनांचे विद्यापीठातील एकूण २५० ते ३०० कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते.महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयंत सोनवणे, यांच्यासह राजेश सोनवणे, सुभाष पवार, महेश पाटील, एस. आर. पाटील, आधार कोळी, एस. आर. गोहील, शिवाजी पाटील, विकास बिºहाडे, सचिन सोनकांबळे, पद्माकर कोठावदे, अरविंद गिरनारे, मृणालिनी चव्हाण आदी कर्मचाºयांनी मोर्चा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजीशिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर विद्यापीठाच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच हा मोर्चा उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयावर धडकल्यानंतर या ठिकाणीदेखील विद्यापीठाच्या कर्मचाºयांनी जोरदार घोषणाबाजी करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी या वेळी जोरदार मागणी लावून धरण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव