शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे रसायन शास्त्रावर विद्यापीठस्तरीय परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:54 IST

पारोळा येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्सेस आॅफ केमिकल सायन्स इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देकिसान महाविद्यालयात झाला परिसंवाददोन सत्रात मान्यवर प्राध्यापकांचा सहभाग

पारोळा : येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्सेस आॅफ केमिकल सायन्स इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात हा परिसंवाद झाला. प्रथम सत्राचे उदघाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी केले. अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व आमदार डॉ. सतीश पाटील होते. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्राला तज्ञ मार्गदर्शक म्हणून वारंगल एम. आय. टी.येथील प्रा. डॉ. शिरीष एच. सोनवणे उपस्थित होते. त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीमुळे विज्ञानाच्या क्षेत्रात झालेले कार्य आणि शाश्वत विकासात त्याची भूमिका यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. व्ही. डी. बोबडे, नाशिक, डॉ. मनोहर सोननिस, एम. आय. टी. औरंगाबाद, डॉ. विकास पाटील जळगाव, डॉ. निलेश पवार अमळनेर यांनी मार्गदर्शन केले. परिसंवादास विभिन्न विद्यापीठस्तरीय प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. डी. पाटील व प्रा. ए. एस. पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी आणि आभार परिसंवादाचे सचिव डॉ. बी. एस. भदाणे यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्राचार्य वाय. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस. एस. पाटील, प्रा. सी. एम. नेतकर, प्रा. अनिल वाघमारे, डॉ. चंद्रकांत सातपुते, डॉ. पी.पी. पाटील, अभिजित महाजन, गुलाब भोई, देवराम भोगे यांच्यासह रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव