शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या अडचणी, कोठे साधावा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 13:20 IST

समस्या सोडवण्यासाठी क्रमांक प्रसिद्ध

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि विद्यापीठ प्रशाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून विद्यार्थी सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा विषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी या केंद्रात अभ्यासक्रमनिहाय स्टुडंट हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे़विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व प्रशाळांतील विद्यार्थ्यांना ई-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत विद्यापीठाने एम.के. सी.एल. सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत विद्यार्थी सहायता केंद्राची स्थापना करुन विद्यार्थ्यांना ई सुविधा खाते, परीक्षा अर्ज सादर करण्याची तारीख, परीक्षेचे वेळापत्रक, निकालाच्या संभाव्य तारखा, त्रुटी निराकरण, विविध प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याची कार्यपध्दती, शैक्षणिक पात्रता विषयक कामकाजाची परीपत्रके, सूचना, महाविद्यालय व विद्यार्थ्यांकरिता विविध नमुनापत्रे आदी माहिती उपलब्ध करुन दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षा विषयक शंकांचे निरसन करण्यासाठी अभ्यासक्रम निहाय हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे़हेल्पलाईन क्रमांक पुढील प्रमाणे,लॉ, एम.फार्मसी, एम.एफ.ए., एम.ए.या परीक्षांकरिता ९४०३००२०४२, बी.कॉम, युजी मॅनेजमेंट, एज्युकेशन, एम.ई. या करीता ९४०३००२०१५, बी.ए., बी.ए. एम.सी.जे., बी.आर्च, एम.एस.डब्ल्यु., बी.ई. याकरिता ९४०३००२०१८, बी.व्होक, बी.एस्सी., एम.एस्सी., एम.सी.ए., पी.जी.मॅनेजमेंट या करीता भ्रमणध्वनी क्रमांक ९३०३००२०५४, बी.एस.डब्ल्यु., बी.टेक. कॉस्मॅटीक, बी.फार्मसी, बी.एफ.ए., एम.कॉम. या करीता ९३०३००२०२४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साध्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव