शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे वृक्ष लागवड करून जवानांना अनोखी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:35 IST

सामनेर येथील सर्वोदय बहुउउद्देशिय संस्था व शिवकन्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान स्मरणात रहावे व त्या बलिदानाची साक्ष म्हणून महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवड करून अनोखी आदरांजली वाहिली.

ठळक मुद्देसर्वोदय संस्था व शिवकन्यांचा असाही उपक्रमशिव जयंतीच्या पूर्वसंध्येला वृक्षांची लागवड करून त्यांना नाव दिले ‘शहिद वृक्ष’

सामनेर, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथील सर्वोदय बहुउउद्देशिय संस्था व शिवकन्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान स्मरणात रहावे व त्या बलिदानाची साक्ष म्हणून महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवड करून अनोखी आदरांजली वाहिली.वीर सुपुत्रांना व त्यांनी दाखविलेल्या शौर्याला ठिकठिकाणी मानवंदना देण्यात येत आहे. अशीच एक कायम स्मरणात राहील अशी मांवनदना सामनेर येथील सर्वोदय संस्था व महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिवकन्यांनी आपल्या विद्यालयाच्या प्रांगणात शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला पुलवामा येथील शहीद जवानांना वृक्षांची लागवड करून त्यांना ‘शहिद वृक्ष’ असे नाव देऊन अनोखी श्रध्दांजली वाहिली.लागवड केलेली सर्व झाडे जगवली जातील व या वीरांच्या बलिदानाची साक्ष ठरतील, अशी प्रतिक्रिया या शिवकन्या देत होत्या. आपल्यासाठी कायम उन्हाचे चटके सहन करणाऱ्या आपल्या जवानांच्या बलिदानाची साक्ष देणारी ही झाडे जवानांचे कायम स्मरण व विद्यार्थ्यामध्ये सदैव देशप्रेम जागृत करून जातील, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया शिक्षक वृंदांंनी दिली.यावेळी विद्यालयाचे एस.बी.पाटील, जी.डी.पाटील, ठाकरे, नानुटे, भोसले व सर्वोदयचे रवींद्र पाटील, किरण पाटील, चंद्रकांत साळुंखे, अविनाश पाटील, अन्वर पठाण, चंदू पाटील, नरेंद्र पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.